Type Here to Get Search Results !

Gudi Padwa Wishes In Marathi - Happy Gudi Padwa 2021 Wishes

0
Latest Gudi Padwa Wishes in Marathi for the Hindu festival Gudi Padwa. we have collected some best Gudi Padwa Wishes in Marathi for you. You can share these images with your friends & family & wish them Happy Gudi Padwa. This is Maharashtra’s new year festival celebrated by Marathi peoples with joy & enthusiasm. Hope you will found this page helpful to get the best Gudhi Padwa Shubhechha image

Gudhi Padwa Shubhechha
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa Shubhechha

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी पहाट,
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात..
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन..
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

Happy Gudi Padwa SMS in Marathi

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती..
Happy Gudi Padwa!

नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष..
Happy Gudi Padwa!
Happy Gudi Padwa MSG in marathi
Happy Gudi Padwa

दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू..
Happy Gudi Padwa!

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा..
शुभ गुढीपाडवा!

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा..
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa Wishes in Marathi


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! 
happy Gudi Padwa Wishes in Marathi
Happy Gudi Padawa Quotes 

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे..
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे..
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Gudi Padwa Whatsapp Status MSG


आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Gudi Padwa photo
Gudi Padwa Photo image

चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा..
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा..
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण..
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

Gudi Padwa Message in Marathi


प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!

तुम्हाला व कुटूंबियांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudi Padwa hd wallpapers
Happy Gudi Padwa hd wallpapers

आयुष्यातील नवीन वर्षे सुख समाधान व समृद्धीने भरलेले जावो हीच मनस्वी शुभकामना..

उभारा गुढी सुखसमृधीची सुरवात करूया नववर्षाची..
Gudi Padwa image
Gudi Padwa latest Marathi MSG

गुढी प्रेमाची उभारूया मनी औचित्य शुभमुहुर्ताचे करुनी...

Gudi Padwa Quotes in Marathi


गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो...!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !

 नव्या या वर्षी संस्कृती आपली जपूया..
थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवू या..

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवि उमेद आणि 
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. 
आपल्या सर्व इच्छ्या, आकांशा पूर्ण होवोत 
या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎆🎇 माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..... 
 नवीन वर्ष हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!🎑🎇🎆🙏🏻🙏🏻🌹🌺🌸🌻

Gudi Padwa Message in Marathi


प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!

निळ्या निळ्या आभाळी,
शोभे उंच गुढी..
नवे नवे वर्ष आले,
घेऊन गूळसाखरेची गोडी..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

Gudi Padwa Marathi Shubhechha


वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी..
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी..
गुढी पाडव्याच्या आणि
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa Hardik Shubhechha in Marathi


श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे
हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी गुढी पाड़वा..!

सोनेरी पहाट,
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात…
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या