Type Here to Get Search Results !

Khul Lagala Lyrics Song - Rohit Raut Asmeeta Ankit Prasad Gadhve

0
Presenting Beautiful Superhit Marathi Romantic Song 2021 (New Marathi Song 2021) 'खुळ लागलं Khul Lagla' by Rohit Raut. Music composed & lyrics penned by Prasad Gadhave. Khul Lagala Lyrics Song starring Asmeeta Deshmukh & Ankit Gawli.

Khul Lagala Lyrics Song
खुळ लागलं

Khul Lagala Lyrics Song

खुळ लागलं....

नजर ही भिरभिरली
पाखरान या हेरली...
नजर ही भिरभिरली
पाखरान या हेरली...
पिरमाच रान माझं
दडू दडू बावरली...

राणी जूळू लागलं...
राणी जूळू लागलं...
पिरमाच नवं नवं हे
खुळ लागलं...
राणी जूळू लागलं...
पिरमाच नवं नवं हे
खुळ लागलं...

बहरल्या रातीला नजरेत चांदणी...
चंद्र कसा माझ्याकड बघतोया चोरुनी...
बहरल्या रातीला नजरेत चांदणी...
चंद्र कसा माझ्याकड बघतोया चोरुनी...
जागपणी सपान हे... येड तुझ्या रूपानं हे...
जागपणी सपान हे... येड तुझ्या रूपानं हे...
रातभर नादान हे जागू लागल
चमचमत रुप तुझ दिसू लागलं...
चमचमत रुप तुझ दिसू लागलं...

ग राणी जुळू लागल
पिरमाच नवं नवं हे
खुळ लागलं...
ग राणी जुळू लागल
पिरमाच नवं नवं हे
खुळ लागलं...

तू येता इश्काच भनानल वार...
गालावर लाली का सांग ना ग खरं...
आज सारं उमगलं
मनातलं वळखलं...
आज सारं उमगलं
मनातलं वळखलं...
दिनरात माग माग फिरू लागला
गाली गाली हसू तुझं कळू लागलं...
गाली गाली हसू तुझं कळू लागलं...

ग राणी जुळू लागलं
पिरमाच नवं नवं हे
खुळ लागलं...
राणी जुळू लागलं
पिरमाच नवं नवं हे
खुळ लागलं...


Khul Lagala Song Credits

  • Singer : Rohit Raut
  • Lyrics & Music Director : Prasad Gadhave
  • Music Program & Arranged Mixed by Tejas Chavan
  • Mastered : Ajinkya Dhapare
  • Flute : Bhalchandra Adsul

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या