Saptsur Music & Filmy Owl Studio present New Marathi Dance Song 2021, "जवानी 20 Jawani 20 Song Lyrics", featuring Anuja Chaudhary & Priyanka Jadhav. This song is sung by Reshma Sonawane. Jawani 20 Lyrics Song Music by Nilesh Mali and Sandeep Hindelekar. Jawani 20 Lyrics by Haridas Kad and Produced by Sainath Rajadhyaksha.
![]() |
माझी जवानी हाय र ट्वेन्टी |
Jawani 20 Lyrics Song
जवानी 20
ऐ ,,,भाय चल हट
माझी जवानी हाय र ट्वेन्टी
ऐ भाय,,,
माझी जवानी हाय र ट्वेन्टी
मला नाही र कुणाची गॅरंटी
मला नाही र कुणाची गॅरंटी
मला नाही र कुणाची गॅरंटी
मला नाही र कुणाची गॅरंटी
माझी जवानी हाय र ट्वेन्टी
नाही मला कुणाची गॅरंटी
मला नाही र कुणाची गॅरंटी
नाही मला कुणाची गॅरंटी
मला नाही र कुणाची गॅरंटी
रूपान देखणी,मी हाय चिकणी
मी सेलिब्रिटी, पाहून मारतात शिट्टी
माझी जवानी,माझी जवानी हाय र ट्वेन्टी
मला नाही र कुणाची गॅरंटी
मला नाही र कुणाची गॅरंटी
हा जमाना भारी, सारी दुनियादारी
कुणा, कुणाची होतेय गट्टी
सार झालंय फिफ्टी, फिफ्टी
हा जमाना भारी, सारी दुनियादारी
कुणा, कुणाची होतेय गट्टी
सार झालंय फिफ्टी, फिफ्टी
माझी जवानी हाय र ट्वेन्टी
माझी जवानी हाय र ट्वेन्टी
जवानी हाय र ट्वेन्टी
मला नाही र कुणाची गॅरंटी
नाही मला कुणाची गॅरंटी
मला नाही र कुणाची गॅरंटी
नाही मला कुणाची गॅरंटी
मला नाही र कुणाची गॅरंटी
Jawani 20 Song Credits -
- Singer : Reshma Sonawane
- Lyrics: Haridas Kad
- Arranged & Programmed : Rohit Jadhav & Nilesh Mali