च्यावम्याव Lyrics Marathi Song |
Chyavmyav Lyrics Song In Marathi
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव
गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं..
गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं..
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव
आटपाट नगर होतं वुहान त्याचं नाव
ए बी सी डी वाय झेड सगळंच होतं गाव
खाऊगिरी केली मारला वटवाघुळावर ताव
पल्टी झाला डाव अन करोना घुसला राव
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव
मग झाली धावाधावं झंगाट कुणा ना ठावं
लॉकडाऊन बसला.. बाजार उठला.. धपकन पडला भावं..
गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं..
गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं..
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव
मी पन राया त्यातली
आधी कडी लावा ना आतली
घरात बसा.. न भांडी घासा
बाहेर करोनानं घातली
भिती घातली.. भिती घातली.. भिती घातली.. होऽऽ होऽऽ होऽऽ
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव
साता-याचा म्हातारा
म्हाता-याची म्हातारी
म्हातारीचा कुत्रा
कुत्र्याची शेपटी
शेपटावरची माशी
माशीची सुद्धा लय लय लय लय फाटली...
गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं..
गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं..
ऐलोमा पैलोमा.. ऐलोमा पैलोमा..
ऐलोमा पैलोमा.. ऐलोमा पैलोमा..
अक्कण माती चिक्कण माती चिनीमाणुस असावा
अस्सा चिनी सुरेख बाई बेडुक त्यानं पाळावा
ऐलोमा पैलोमा.. ऐलोमा पैलोमा..
ऐलोमा पैलोमा.. ऐलोमा पैलोमा..
अस्सं पोट सुरेख बाई वटवाघळानं भरावं
अस्सा वाघुळ सुरेख बाई करोनानं कुजावा
ऐलोमा पैलोमा.. ऐलोमा पैलोमा..
ऐलोमा पैलोमा.. ऐलोमा पैलोमा.. अहाऽऽऽऽ
एक मास्क लावु बाई, दोन मास्क लावु
दोन मास्क लावु बाई, तीन मास्क लावु
तीन मास्क लावु बाई, चार मास्क लावु
चार मास्क लावु बाई, पाच मास्क लावु
पाच पाच मास्क लावुन सुद्धा करोनानं घुसावं.. हे करोनानं घुसावं...
गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं..
गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं..
बारा देशीच्या, बारा वेशीच्या, बारा वाडीच्या, बारा नाडीच्या,
बारा चावडीच्या, बारा बावडीच्या, बारा घडीच्या, भागनडीच्या,
चिडचिड कोवीड राजा... व्हय महाराजा
डीस्टंसींगची पिडा सूटो, लॉकडाऊनचा तिढा सूटो, कोरोनाचा किडा सूटो
व्हय महाराजा..
उतू नका.. मातु नका..
लावला मास्क काढू नका
दिसला कुणी मास्कविना
थोबाड फोडा सोडू नका
व्हय महाराजा..
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला यावं..
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला यावं..
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला यावं..
गोंधळ मांडला ग आई गोंधळाला यावं..
गोंधळ मांडला ग माते गोंधळाला यावं..
गोंधळ मांडला ग आई गोंधळाला यावं..
च्यावम्याव Chyavmyav (Gondhal) Marathi Song Credit
- Music Composer: Avinash Vishwajeet
- Lyrics : Ravindra Mathadhikari
- Singers : Aadarsh Shinde, Vishwjeet Joshi, Maithili Panse Joshi
- Music Arrangement & Programming by
- Choreographer : Phulawa Khamakar
- DOP : Dhananjay Kulkarni
- Editor : Paresh Manjrekar