Type Here to Get Search Results !

Shenti Menti Lyrics Song | Trupti Rane Song 2021 | Shenti Menti Marathi Lyrics Song

0
Presenting the video lyrics of our new song "Shenti Menti Lyrics Song" presented by Saptsur Music. प्रेमात तुझ्या थोडा शेंटी-मेंटी झालो Lyrics Song Music Golambare. Lyrics have been provided by "Rahul Gavhale" featuring Bunny (Trupti Rane) & Pavan Gavhal. and well known singer "Nishad Golambare & Devashree Manohar." has sung this शेंटी-मेंटी झालो Lyrics Song In Marathi. We will always try to give you the Best Out Of Best Quality. Love Marathi Song Lyrics Your support and blessings will always be with you.

Shenti Menti Lyrics Song
शेंटी-मेंटी झालो Lyrics Song In Marathi

Shenti Menti Lyrics Song

तुला बघता ना मी smile दिली
वळता मागं, माझी line गेली...
तू नसता तिथं, हरवलं हे मन
Case त्याची गं, file झाली...

कळ ना गं, मागे तुझ्या येळा-खुळा झालो...
प्रेमात तुझ्या थोडा शेंटी-मेंटी झालो...

अगं शेंटी झालो, मेंटी झालो, मागे आलो 
शेंटी झालो, मागे आलो..शेंटी झालो...


उठता बसता तिथं...तुचं प्यारी,
तुला बघुन भुललो दुनिया सारी...
नखरा हाय तुझा आम मगर,
अदा तुझी लय न्यारी...

कळं ना गं राणी खट्पट् करत आलो...
टी-टेन च्या जमान्यात ट्वेन्टी-ट्वेन्टी झालो...

अगं शेंटी झालो, मेंटी झालो, मागे आलो 
शेंटी झालो, मागे आलो..शेंटी झालो...

झोपी जाता, विचार असणं
राती सपनात दिसणं...
तू ना जवळ तरी, मनात हुरूहूरी...
आठवून तुला उगी दचकून उठणं...

कळ ना रे, राजा तुझी फॅन कशी झाले...
आठवणीत हे असे मन चिंब झाले...

अगं शेंटी झालो, मेंटी झालो, मागे आलो 
शेंटी झालो, मागे आलो..शेंटी झालो...




Shenti Menti Song Credit

  • Lyrics: Rahul Gavhale
  • Singers: Nishad Golambare & Devashree Manohar
  • Composer: Manohar Golambare 
  • Arrangement & Mixing: Nishad Golambare 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या