तू माझी राधा Marathi Song Lyrics |
Tu Majhi Radha Song Lyrics In Marathi
बघतो मी तुला जवा
होतो येडा पिसा तवा
बघतो मी तुला जवा
हातो येडा तवा
न्यार भरलं वारं खुळ लागतं जिवा
न्यार भरलं वारं खुळ लागतं जिवा
मी छेडतो हा साज तुझ्यासाठीच आज
मी झालो तुझ्यावर फिदा
मी किसण तुझा तू माझी राधा
तुझ्या पिरतीत झालोया ग आधा
मला भान ना जागाच तुझ्या पिरमात पडलो
दिसरात सरणा तुझ्या ध्यानात बुडलो
साऱ्या जगात तू मनात माझ्या भरली
जादू कशी माझ्यावरती मंतरली
नजरेची ज्यादू करतेस का तू अशी नजरेची
ज्यादू करतेस का
मी बघता तुला झालो बावरा
मी किसण तुझा तू माझी राधा
तुझ्या पिरतीत झालोया ग आधा
कानी येई जवा तुझी बासरी
मी वेडी झाली राधा तुझी बावरी
काय कस सांगू माझ्या मनातले गुज
डोळ्यातून वाच मला वाटते रे लाज
दंगले तुझ्यात किती रंगले तुझ्यात
अशी लागली मी तुझ्याच नादा
मला जडली ही सावली बाधा
तुझ्या पिरतीत वेडी झाली राधा
तू किसण माझ्या मी तुझी रे राधा
तुझ्या पिरतीची झाली मला बाधा
मी किसण तुझा तू माझी राधा
तुझ्या पिरतीची झाली मला बाधा
तू किसण माझा मी तुझी रे राधा
तुझ्या पिरतीत झालोया ग आधा
Tu Majhi Radha Marathi Song Credits
- Singers - Sonali Sonawane, Rohit Nanaware Music - Rohit Nanaware
- Lyrics - Manish Ansurkar
- Music Arranger - Anurag Godbole Flute - Satej Karandikar
- Recordist - Ganesh Pokale
- Recording Studio - Audio Arts Studio,
- Thane Dialogues by - Sachin Kamble, Rohit Nanaware
- Voice over - Anurag Godbole