आईविना मला करमत नाही Marathi Song |
Aai Song Lyrics In Marathi
तुझी आभाळ इतकी माया
तु ममतेची ग छाया
तुझी आभाळ इतकी माया
तु ममतेची ग छाया
साधी भोळी माझी आई
सुखाची ग तु साऊली...
साधी भोळी माझी आई
सुखाची ग तु साऊली...
जीव ओवाळून लावी...
माझी ग तु लाडूबाई
जीव ओवाळून लावी...
माझी लाडूबाई...
आईविना मला करमत नाही...
आईविना मला करमत नाही...
आईविना मला करमत नाही...
चिऊ काऊचा घास भरवते...
निजताना मला अंगाई गाते...
लाडिगोडीन सांभाळते माझी आई...
कुशीत घेऊन गोंजरते माझी आई...
तूच आहे माझ्या जीवनाची रखुमाई...
माझी रखुमाई...
आईविना मला करमत नाही...
आईविना मला करमत नाही...
करमत नाही...
देवाचं वरदान आहे ग तु...
अनमोल जीवदान दिलास तु...
कसे ग उन फेडू ग माझे आई...
आईविना मला करमत नाही...
Aai Marathi Song Credits
- Music Composer & Lyricist : Pravin koli Yogita Koli
- Singers : Deeya Wadkar & Sneha Mahadik
This song is sung by Pravin Koli Song in 2022
- Music Producer : Tejas Padave
- Violin : Manas Kumar
- Flute : Tejas Vinchurkar