आपलीच हवा |
Aaplich Hawa Song Lyrics In Marathi
कोणी भिडणार नाय
कोणी लढणार नाय
आपला जब्राट तरारा हाय रं
तुला कळणार नाय
तुला भडणार नाय
आपला डेंजर कारभार हाय रं
का उडतोस रं.. भिडतोस रं..
कावळ्यांचा बनवुन थवा...
आपली टोळी हाय वाघाची रं
तु खपशील नडशील जवा...
इथं तिथं यहाँ वहाॅं देखु जहाॅं
हाय आपलीच हवा...
इथं तिथं यहाँ वहाॅं देखु जहाॅं
हाय आपलीच हवा...
इथं तिथं यहाँ वहाॅं देखु जहाॅं
हाय आपलीच हवा...
हा.. रागीट हाय रं..
याच्या रागाला कंट्रोल नाय..
हा बिनधास्त हाय रं..
आमच्या भाऊचा दरारा हाय..
चेहऱ्यावर कोनी जावु नका
याच्या पंच मध्ये पावर हाय..
गद्दारी कोनी करू नका
पुष्पा हाय हा फ्लावर नाय..
कोनी नादाला लागु नका...
इथं तिथं यहाँ वहाॅं देखु जहाॅं
हाय आपलीच हवा...
इथं तिथं यहाँ वहाॅं देखु जहाॅं
हाय आपलीच हवा...
इथं तिथं यहाँ वहाॅं देखु जहाॅं
हाय आपलीच हवा...
स्वप्न बांधुन आज उशाला
झालो पावर फुल्ल..
आम्ही भीत नाय कुणाच्या बा ला
करू बत्ती गुल्ल..
आम्ही घाबरत नाय कुणाला
का देतोस हुल्ल..
आम्ही नोकर नाय हो तुमचे
आता आमचाच रुल्ल..
आंगावर आला शिंगावर घेऊ
धक्का देऊन तुला..
सबका टाईम आयेगा भावा
करदु करदू दगा..
का तु करतो दगा...
इथं तिथं यहाँ वहाॅं देखु जहाॅं
हाय आपलीच हवा...
इथं तिथं यहाँ वहाॅं देखु जहाॅं
हाय आपलीच हवा...
इथं तिथं यहाँ वहाॅं देखु जहाॅं
हाय आपलीच हवा...
बाई ही शिवबाची तलवार...
बाई हा दुर्गेचा अवतार...
बाई ही शिवबाची तलवार...
बाई हा दुर्गेचा अवतार...
बाई ही मायेचा शृंगार
बाई ही रणरागिणी हुशार ना...
माझी माय..
बाई ही जगताचा आधार...
ओहो....
पेटुदे आसमंत हे सार
आगमन तु आता...
येऊ कितीही वादळ वार
क्रांती घडुदे आता...
क्रांती घडुदे आता...
इथं तिथं यहाँ वहाॅं देखु जहाॅं
हाय आपलीच हवा...
इथं तिथं यहाँ वहाॅं देखु जहाॅं
हाय आपलीच हवा...
इथं तिथं यहाँ वहाॅं देखु जहाॅं
हाय आपलीच हवा...
Aaplich Hawa Marathi Song Credits
- Producers : Nikhil Namit & Prashant Nakti
- Singers : Adarsh Shinde & Sonali Sonawane
This song is sung by Sonali Sonawane Song in 2022
- Singers : Adarsh Shinde & Sonali Sonawane
- Music & Lyrics : Prashant Nakti