Type Here to Get Search Results !

Porila Laglay Lagnachi Ghay Lyrics Song | Raj Irmali Song 2022 | Sonali Sonawane Song 2022

0
Presenting the video lyrics of our new song "Porila Laglay Lagnachi Ghay lyrics Song" presented by LayBhari Music. पोरीला लागलंय लग्नाची घाय Porila Lagliy Lagnachi Ghay Song Lyrics This Porila Lagnachi Lagnachi Ghay lyrics Song 𝐅𝐞𝐚𝐭𝐮𝐫𝐢𝐧𝐠 Komal Kharat & Prathmesh Parab. and Porila Laglay Lagnachi Ghay Lyrics have been provided by "Raj Irmali" well known singer "Raj Irmali & Sonali Sonawane." has sung this Porila Laglay Lagnachi Ghay Song Lyrics In Marathi. We will always try to give you the Best Out Of Best Quality. Sonali Sonawane Lyrics Song 2022 Your support and blessings will always be with you.

Porila Laglay Lagnachi Ghay Lyrics
पोरीला लागलंय लग्नाची घाय Marathi Song


Porila Laglay Lagnachi Ghay Song Lyrics In Marathi 

ऐ आय गो आय तुला सांगु मी काय
आय गो आय तुला सांगु मी काय...
तुझ्या पोरीला लागलंय लग्नाची घाय
तुझ्या पोरीला लागलंय लग्नाची घाय

आय गो आय तुला सांगु मी काय
आय गो आय तुला सांगु मी काय...
तुझ्या पोरीला लागलंय लग्नाची घाय
तुझ्या पोरीला लागलंय लग्नाची घाय...


ओंठावर लाळी न डोईत गजरा
ओंठावर लाळी न डोईत गजरा
नुकताच वय हिला लागलंय सतरा
नुकताच वय हिला लागलंय सतरा

आय गो आय तुला सांगु मी काय
आय गो आय तुला सांगु मी काय...
तुझ्या पोरीला लागलंय लग्नाची घाय
तुझ्या पोरीला लागलंय लग्नाची घाय...

हे उंबराच्या झाडाखाली
येऊन बसतय राणी...
किती पिरमान सांगतय
माझा येईल धनी...
हे उंबराच्या झाडाखाली
येऊन बसतय राणी...
येईल घोड्यावर बैसूनी
सांगतय माझा गो धनी...
येड्यावानी कशी करतय माय
येड्यावानी कशी करतय माय...


तुझ्या पोरीला लागलंय लग्नाची घाय
तुझ्या पोरीला लागलंय लग्नाची घाय...
ऐ आय गो आय तुला सांगु मी काय
आय गो आय तुला सांगु मी काय...
तुझ्या पोरीला लागलंय लग्नाची घाय
तुझ्या पोरीला लागलंय लग्नाची घाय...

एक येईल पोरी रात
जशी होईल बरसात...
पोरी तु माझ्या साथ 
होईल प्यार वाली बात..
या गो पडत्या पावसात
धरून हातात हाथ..
तु मिल जाये तो
होईल नशीबाची प्यार

तु Insta मी Filter
तु दिसाया गोरी मी गावांचा Funter
तु फॉरेंची परी...
तु दील्या लां आज शाल
तेरा हू राज पाटील
होऊन फिरतय प्रेमाच्या रानात...

हे सोना चांदी नको पैशेवाला
सोना चांदी नको पैशेवाला...
बिल्डर असो वा नोकरी वाला
बिल्डर असो वा नोकरी वाला...
सोना चांदी नको पैशेवाला
सोना चांदी नको पैशेवाला...
मनाने असुदे साधाभोळा 
मनाने असुदे साधाभोळा...
आगरी कोळी नवरा हवा गो बाय
मराठी नवरा हवा गो बाय...

तुझ्या पोरीला लागलंय लग्नाची घाय
तुझ्या पोरीला लागलंय लग्नाची घाय...
आय गो आय तुला सांगु मी काय
आय गो आय तुला सांगु मी काय...
तुझ्या पोरीला लागलंय लग्नाची घाय
तुझ्या पोरीला लागलंय लग्नाची घाय...




Porila Laglay Lagnachi Ghay Marathi Song Credits

  • Featuring :- Komal Kharat & Prathmesh Parab Singer :- Raj Irmali & Sonali 

This song is sung by Raj Irmali Song in 2022

  • Sonawane Producer :- Anil Patil & Bob & Komal Director :- Kapil Jondhale

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या