Type Here to Get Search Results !

Hirvya Panan Lyrics Song In Marathi | Sonali Sonawane Marathi Songs 2023 | Komal Kharat Song 2023

0
Presenting the video lyrics of our new song "Hirvya Panan Song Lyrics" presented by Jigar Marathi. हिरव्या पानान रूप तुझ ग सजल हाय Hirvya Panan Rup Tuz G Sajal Hay Lyrics This Hirvya Panan Song Starting this song Bob & Komal Kharat. and Hirvya Panan Rup Tuz G Sajal Hay Lyrics Marathi Song have been provided by "Rohan Sakhare, Vaishali Mhaske, Champ Devilz" well known singer "Keval Walanj & Sonali Sonawane" has sung this Latest Marathi Song 2023. We will always try to give you the Best Out Of Best Quality. Jigar Marathi Song 2023 Your support and blessings will always be with you.

Hirvya Panan Marathi Song Lyrics
हिरव्या पानान Marathi Song Lyrics 

Hirvya Panan Song Lyrics In Marathi


कळला पोरी कळला
सखे तुझा इशारा गो कळला...
भिनला पोरी भिनला
रूप तुझा ह्यो मनानं हेरला...
आता जाऊ नको अशी दूर गो तु
तुझे हृदयान हाय ते कर गो कबूल...
तुझा छंद जीवाला लागला हा...

हिरव्या पानान हिरव्या पानान
रूप तुझ ग सजल हाय...
हिरव्या पानान हिरव्या पानान
रूप तुझ ग सजल हाय....

तुझ्या इश्काच्या जाळ्यामंदी
नाखवा पुरा आता ह्यो फसला हाय...

हिरव्या पानान हिरव्या पानान
रूप तुझ ग सजल हाय...
हिरव्या पानान हिरव्या पानान
रूप तुझ ग सजल हाय...

तुझ्या इश्काच्या जाळ्यामंदी
नाखवा पुरा आता ह्यो फसला हाय...
तुझ्या इश्काच्या जाळ्यामंदी
नाखवा पुरा आता ह्यो फसला हाय...

वारं सुटल गो इश्काचा
आपले दोघांचे पिरमाचा...
तुझ्या ओठाच नाजूक हसण
ताबा घेतय माझे दिलाचा...
रंग नवा ह्यो हाय पिरतीचा
आपले दोघांचे जीवनाचा...
खुळ झालया मन हे माझं
जीव जडलाय तुझेवर माझा...
रूप तुझ या मनानं भरलय
कशी झायलिय ही जादू...
रूप तुझ या मनानं भरलय
कशी झायलिय ही जादू...
रूप तुझ या मनानं भरलय
कशी झायलिय ही जादू...

माझं काळीज धड धडू लागलय
पाहून तुला खूप रडू रडू लागलय...
काय करू भान मला कसलच नाही
हा दिल पण झाला पागल तुझा हा होऊ लागलय...
कशी देवाने केली ही करणी
सौंदर्य हे तुझ नक्षत्रवाणी...
खोटं बोलत नाही माझी ग राणी
फिल करतो मी तुला आणि लिहितो गाणी...
तुला पाहून बिघडतो मानसिक संतुलन
केलीस का तू माझ्यावर जादुमंतर ....
वाटतय की तू मला पटायची नाय
मी नखवाचा पोर पाट सोडायची नाय...

तुझ्या संगतीन मला नादावल
तुझ्या मिठीमध्ये वेड विसावल...
ओठी तुझच रे... नाव गुणगुणल
का शहाऱ्यानी मन मोहरल...
जन्मभराच्या पिरतीसाठी
जुळल्या आपल्या रेशीम गाठी...
तुला कळला इशारा नखवा
मी आले तुझ्याचसाठी..
तुला कळला इशारा नखवा
मी आले तुझ्याचसाठी...

हिरव्या पानान हिरव्या पानान
रूप तुझ ग सजल हाय...
हिरव्या पानान हिरव्या पानान
रूप तुझ ग सजल हाय...

माझ्या इश्काच्या जाल्यामंदी
नाखवा पोरा आता ह्यो फसला हाय...
माझ्या इश्काच्या जाल्यामंदी
नाखवा पोरा आता ह्यो फसला हाय....



Hirvya Panan Rup Tuz G Sajal Hay Credits

  • Singers : Keval Walanj & Sonali Sonawane 
  • Director : Rahul Pune
  • Lyrics: Rohan Sakhare, Vaishali Mhaske, Champ Devilz
  • Rapper : Champ Devilz

This song is sung by Sonali Sonawane Song in 2023

  • Music Label : Jigar Marathi 
  • 𝐒𝐭𝐚𝐫𝐫𝐢𝐧𝐠: Bob & Komal Kharat
  • Management Head : Jigar Marathi

Proud Partners 

  • Omkar Mane ( Surya Production)
  • Prashant Nakti & Nikhil Namit ( Naadkhula Music )
  • Kunal - Karan ( Elixir Studio)
  • Rishabh Sathe
  • Vinmayi Music 
  • Ajay Patil (Arena Institute & Ace Production) 
  • Marathi Music Town (Vijay Bhate)
  • Saisagar Entertainment (Sagar Janardhan)
  • Offbeat Production (Kabeer Shakya) 
  • Koliwood Production (Pravin Koli & Yogita Koli)
  • Abhiman Marathi Adhikrut (Aditya Gharat & Hindavi Patil) 
  • Lay Bhari Music (Bob & Komal Kharat)
  • Quail Music (Santosh Saikar)
  • Digi Film Production

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या