![]() |
घेवूनी बुलेट भेटाया आली Marathi Song |
Bulletwali Song Lyrics In Marathi
माझी वाली क्यूट ए
बघा किती म्युट ए
आय लव्ह तिचा क्युटनेस
पण तीला एटीट्यूड ए
सोना चांदी हिरे मोती काहीच नाही तुझ्या भोवती
तू अशी आहे जशी स्वर्गा मधली परी घावली
हृदयाने जरा वीक(weak) आहे मी तुझ्या विना नाही ओके(okay)मी
तू नदी मी सागर जणू
मी ऊन तू सावली
ओठांवर लाली कानात बाली
दिसते भारी माझी वाली
सजून धजून लपून छपून
होणारी बायको भेटाया आली
(Female)
घोटाळा झालाय मनात काहीच सुचत नाय
एक टक तुम्हाला बघत बसलीय नझर हटत नाय
दिसाया देखणा हॅण्डसम आहे पण मनाने साधा भोळा
मला भी असाज पाईजे होता husband माझा वाला
स्टाईल कडक तो बेधडक दिसतो भारी माझावाला
लाऊनी गॉगल प्रेमात पागल घेऊनी बुलेट भेटाया आला - 2
(Rap)
आय स्व्येअर मी तुला Compare नाही करत
तुला हर्ट करण्याची कधी डेअर नाही करत
अस कोण बोलल मी तुझी केअर नाही करत
मी तर ब्लूटूथ पण कोणासोबत पैर(pair) नाही करत
विषय हार्ड मी तुझा बॉडीगार्ड
मी खाली सेलफोन तू माझा सिमकार्ड तुझ्या विना मला रेंज नाही
कधी तुला चेंज नाही
करीन मी तुझ्याशी प्रेम जीवापाड
Hey तुझ्या विना कोण नाही तूच माझ्या झोन मध्ये
खूप सारे फोटो तुझे सेव माझ्या फोन मध्ये
इंस्टा फेसबुक जीमेल वायफाय सगळ्यांचा पासवर्ड सेव तुझ्या नावाने काल माझ्या भावाने पाहिलं तुला जेव्हा फिरत होतो आपण गाडीवर
म्हणे शप्पथ सांगतो दादा वाहीणी तर एकनंबर दिसत होती मने साडी
वर तुला नजर लागेल लाव काला टीका माझ्या नजरेत थोडी आता गडबड झाली तू आता झाली ड्रीम गर्ल माझी वाली माझा भाऊ तुझा देवर तुझी बहिण माझी साली....
(Female)
मी छस्तीस नखरे वाली
तरी तुम्हाला भेटायला आली
धन्य तुमचं नशिब की मी
तुमच्या नशिबाला आली
(Male)
ए माझी लाडाची लाडाची लाडाची लाडाची लाडाची बाई
साजूक साजीरी लाजिरी जोजिरी सुंदर दिसते बाई
कळलेच नाही कधी जीव झाली (Male)
नेहमीच रहा माझ्या भोवताली (Female)
दिसते भरी माझी वाली
घेवूनी बुलेट भेटाया आली
दिसतो भरी माझा वाला
घेवूनी बुलेट भेटाया आला
Gheuni Bullet Bhetaya Aali Lyrics Song Credits
- Lyrics/Composer : Sanju Rathod
- Singer : Sanju Rathod, Sonali Sonawane
- Music Produced By : G-Spark (Gaurav Rathod)
- Audio Mixed By : G-Spark
- Mastered By : Jackie Vanjari
This song is sung by Sanju Rathod Song in 2023
- Directed by : Sanju Rathod
- Starring : Darshan Rathod & Shraddha Takke
- Co-Produced by : Rajendra waghchaure
- DOP : Rupesh Paikrao
- Asst. Director : Sam Khane
- Edit/DI Colour : Gaurav Rathod
- Choreographer : Archit Warwade