Presenting the video lyrics of our new song "Gulawani Gwad Lyrics Song" presented by Off Beat Production. Gulawani Gwad Lyrics Song Music Abhijeet Gadwe. Lyrics have been provided by "Shubham Dhadve" Starring this Song Vishal Phale & Harshada Jadhav.and well known singer "Adarsh Shinde & Sonali Sonawane." has sung this ठेचात पडलोय तुझ्या ग ठेक्यान Lyrics Song In Marathi. We will always try to give you the Best Out Of Best Quality. Sonali Sonawane & Aadarsh Shinde Marathi Song Lyrics Your support and blessings will always be with you.
पोरी तुझ प्रेम कसं गुळावानी ग्वाड लागतय |
Gulawani Gwad Lyrics Song
ठेचात पडलोय तुझ्या ग ठेक्यान
शिवार डोलू हे लागलंय...
रुपाची नशा तुझ्या चढली बेभान
रातीला सपान हे जागतय...
पारा चढलाया ताप तुझा भरलाया
डोचक माझ काम करना...
धडधड छातीत वाढतीया हुरहुर
डाव आपला ह्यो जुळना...
का ग जुळना...
पोरी तुझ प्रेम कसं गुळावानी ग्वाड लागतय...
मन माझं येड्यावाणी देवाकड तुला मागतय...
सपनात रातीला आपल्या वरातीत
गाव बघ सारा नाचू लागला...
रंग पिरमाचा चढतोया इपरित
वावर इश्काचा पेटला...
उगाच इथ तिथं भरकट मन माझं
बनून ग पाखरू हे उडतय...
पोरी तुझ प्रेम कसं गुळावानी ग्वाड लागतय...
मन माझं येड्यावाणी देवाकड तुला मागतय...
राया तुझ्या पिरमात
हरवले तुझ्या नादात
मनामधी माझ्या आज अलगोज वाज र
नावावर केलं तुझ्या काळीज हे माझं र...
पोरा तुझ प्रेम मला मधावानी ग्वाड लागतय...
मन माझं येड्यावाणी देवाकड तुला मागतय...
Gulawani Gwad Lyrics Song Credit
- Singers : Adarsh Shinde & Sonali Sonawane
- Lyrics : Shubham Dhadve
- Composer : Kabeer Shakya
- Music Arranger : Abhijeet Gadwe
- Rhythm Player : Mahesh Lokhande
- Flute : Nikhil Honkalas