![]() |
या कार्ले गडाव नवरात्रीला भक्ताई जागर मांडियेला |
Ya Karle Gadav Navratrila Jagar Mandiyela Lyrics Song
या कार्ले गडाव नवरात्रीला
भक्ताई जागर मांडियेला...
चला जाऊ आरतीला
एकविरा आईचे आरतीला
चला जाऊ आरतीला
एकविरा आईचे आरतीला
या कार्ले गडाव नवरात्रीला
भक्ताई जागर मांडियेला...
या कार्ले गडाव नवरात्रीला
भक्ताई जागर मांडियेला...
पुजाही होतेय मनाची
एकविरा आईचे डोंगरावर...
एकविरा आईचे डोंगरावर...
एकविरा आईचे डोंगरावर...
नवरात्रीला भक्त जमुनशी
आगरी कोळी येतान चरणावर...
आगरी कोळी येतान चरणावर...
आगरी कोळी येतान चरणावर...
उत्सव भरीविला आईचा
उत्सव भरीविला...
उत्सव भरीविला आईचा
उत्सव भरीविला...
या कार्ले गडाव नवरात्रीला
भक्ताई जागर मांडियेला...
या कार्ले गडाव नवरात्रीला
भक्ताई जागर मांडियेला...
दुर्गा भवानी तु रेणुका
अवतार असंख्य तु घेशी...
अवतार असंख्य तु घेशी...
अवतार असंख्य तु घेशी...
माय बनुनी लेकरा
मायेचा घास गो भरविशी...
मायेचा घास गो भरविशी...
मायेचा घास गो भरविशी...
गोंधळ घातियेला आईचा
गोंधळ घातियेला...
गोंधळ घातियेला आईचा
गोंधळ घातियेला...
या कार्ले गडाव नवरात्रीला
भक्ताई जागर मांडियेला...
या कार्ले गडाव नवरात्रीला
भक्ताई जागर मांडियेला...
मंदिरी थाटान बैसली
आई भवानी गावदेवी माऊली...
आई भवानी गावदेवी माऊली...
आई भवानी गावदेवी माऊली...
आमच्या या पिड गावावर
पाठीशी उभी ती साऊली...
पाठीशी उभी ती साऊली...
पाठीशी उभी ती साऊली...
गुणगान गायला आईचा
गुणगान गायला...
आनंद लय झाला
भूषणला आनंद लय झाला...
या कार्ले गडाव नवरात्रीला
भक्ताई जागर मांडियेला...
या कार्ले गडाव नवरात्रीला
भक्ताई जागर मांडियेला...
Ya Karle Gadav Navratrila Jagar Mandiyela Song Credit -
- Present : Sandesh Shelke Music Production
- Singer : Sonali Bhoir, Bhushan Lobhe
- Videographer : Som Dhule
- Lyrics : Manoj Bhole